Sharad Pawar  esakal
नाशिक

Nashik Sharad Pawar : वणी येथे आज शरद पवारांची सभा!

Nashik News : आज (ता. १५) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची वणी येथे जाहिर सभा होत आहे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ आज (ता. १५) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची वणी येथे जाहिर सभा होत आहे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर सांयकाळी ५ वाजता सभा होणार आहे. (Sharad Pawar meeting at Vani today)

महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य व्यासपिठ उभारले आहे. या सभेसाठी सुमारे दहा हजार नागरिक बसू शकतील, अशी आसनव्यवस्था, विद्युत प्रकाशझोत व्यवस्था, जनरेटर यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

शरद पवार हेलिकॉप्टरने येणार असल्याने प्रथम सापुतारा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात हेलिपॅडची व्यवस्था करण्याची तयारी करण्यात आली होती. (latest marathi news)

मात्र, संभाव्य पाऊस व परिसरातील टॉवर, पत्र्याचे शेड अन्य तांत्रिक कारणांनी तेथील हेलिपॅडचे स्थळ हलवून केआरटी हायस्कूललगतचे क्रीडा संकुल निवडण्यात आले आहे. सभेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.

नितेश कराळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्सेना सलगर उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT