Nashik: Shiv Sena office bearers planning the campaign of Mahavikas Aghadi candidate Shubhangi Patil in the wake of the Legislative Council elections esakal
नाशिक

Shiv Sena Meeting : शुभांगी पाटील यांच्यासाठी शिवसेनेची मुंबईहून कूमक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी शिवसेनेने मुंबईहून कुमक पाठवली आहे.

आमदार विलास पोतनीस यांच्या उपस्थितीत आज पक्षाच्या शालीमार कार्यालयात बैठक झाली, यावेळी पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. (Nashik Shiv Sena office bearers planning campaign of Mahavikas Aghadi candidate Shubhangi Patil in wake of Legislative Council elections nashik news)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांच्यासह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, आमदार नरेंद्र दराडे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, मुंबईहून खास निवडणुकीच्या नियोजनासाठी आलेले विनायक सामंत, पांडुरंग देसाई, आमोद गुप्ते आदी उपस्थित होते.

धनशक्तीला पराभूत करण्यासाठी उच्चशिक्षित शुभांगी पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे वाटप करण्यात आले असून विविध कार्यालय तसेच शाळा व मतदारांच्या घरोघरी भेटींवर भर दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT