Pankaja Munde Sakal
नाशिक

भाजपला बेशिस्तपणाचे ग्रहण; मंचावरील गर्दीने भडकल्या पंकजा मुंडे!

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बेशिस्तपणाचा कळस आढळून आला. नियोजनाअभावी मंचावर प्रचंड गर्दी झाल्याने स्वतः माजीमंत्री पंकजा मुंडे यांनीच हातात माईक घेऊन गर्दी कमी करण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे भाजपच्या कार्यक्रमाचे एकप्रकारे हसू झाले.

शिस्तप्रिय पक्ष असलेल्या भाजपमध्ये बेशिस्तपणा आढळून आला. सर्व गर्दी पाहून कोरोना पळाला की काय, असा प्रश्न उपस्थित केला गेला. कार्यक्रमाच्या ठिकाणी शासनाचे सर्वच नियम पायदळी तुडविले गेले. महापौर यांच्या व्यतिरिक्त कुणीही मास्क घातलेला नव्हता हे विशेष. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांकडे काणाडोळा करत असलेल्या अंबड पोलिसांच्या समोरच हा प्रकार दिसून आल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होताना दिसून आली. खुर्चीसाठी नाही तर समाजासाठी राजकारण करावे, असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT