Naredra Modi Team eSakal
नाशिक

मन की बात : बारव स्वच्छता करणाऱ्या रोहन काळेचं PM मोदींनी केलं कौतुक

आज मन की बातमध्ये मोदींनी देशभरातील स्वच्छता दुतांच्या कामाचं कौतुक केलं.

सुधीर काकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 'मन की बात' (Man ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या देशभरातील वेगवेगळ्या स्वच्छता दुतांच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एका तरुणांचं देखील कौतुक केलं. रोहन काळे नावाचा हा तरुण भटकंती करत करत ऐतिहासिक बारवांची स्वच्छता करत असतो. आज मन की बातच्या माध्यमातून त्याचं काम देशभरातील लोकांपर्यंत पोहोचलं.

राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक बारव आज भग्नावस्थेत आहेत. अनेक बारव मध्ये कचरा साचलेला दिसतो. त्यामुळे या बारव आणि इतिहासाच्या खुना मिटण्याच्या अवस्थेत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन रोहन काळे यांनी हे काम सुरु केलं. वेगवेगळ्या ठिकाणी बाईकवरून भटकंती करत ते स्वत: बारव स्वच्छता करून इतरांनाही स्वच्छतेचा संदेश देतात. हे काम मोठ्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी आता महाराष्ट्र बारव मोहीम सुरु केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT