pravin darekar sakal media
नाशिक

'दोन वर्षाच्या काळात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेला' - प्रवीण दरेकर

कुणाल संत

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान भाजपा नेते व राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना आपण पाच वर्षांचा फडणवीसांचा विकासाचा कार्यकाळ बघीतला त्या काळात भ्रष्टाचाराचा एकही डाग सरकारने लावून न घेता काम केले मात्र महाविकासआघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या काळात राज्य वीस वर्षे मागे गेल्याचा घणाघाची आरोप दरेकर यांनी केला .

अघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाले असताना दरेकरांना राज्य सरकारवर मोठे आरोप केले , ते म्हणाले की, या काळात राज्यात सुरु असणारे प्रकल्प ठप्प झाले, तसेच अर्ध्या मंत्रीमंडळावर डाग आहेत. राज्यात कायदे व्यवस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले की, ठाकरे सरकारच्या दोन वर्षाच्या काळात चालू प्रकल्प ठप्प झाले. गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आला. ही महाविकास आघाडीची उपलब्धी आहे

भाजपच्या मंडल अध्यक्षाची खुलेआम हत्या झाली, ती राजकीय आशीर्वादाने सांगत नाशिक गुन्हेगारी नगरी होते का अशी भीती नाशिककरांना वाटत असल्याचे दरेकर याप्रसंगी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

Pune Civic Funds: पुणे महापालिकेला समाविष्ट ३२ गावांचा जीएसटी परतावा थकित; १८८६ कोटींअभावी पायाभूत विकास अडखळला

Latest Marathi Update Live: विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरून भोपाळमध्ये आंदोलन

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी?

SCROLL FOR NEXT