chandwad fast tag.jpg
chandwad fast tag.jpg 
नाशिक

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा; फास्ट टॅग सक्तीचे असल्याने एकच लेन

भाऊसाहेब गोसावी

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा...फास्ट टॅग सक्तीचे करण्यात आल्याने रोख रक्कमेची एकच लेन ठेवण्यात आली आहे. अजूनही बहुतांश वाहनधारकांनी आपल्या वाहनांना अद्यापही फास्ट टॅग बसवलेले नसल्याने रोख रकमेच्या लेनला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहनधारकांना फास्ट टॅग काढण्यासाठी टोल नाक्यावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.वाहनधारकांनी तात्काळ फास्ट टॅग बसवून घेण्याचे आवाहन सोमा टोलचे सहाय्यक व्यवस्थापक सुहास कापडणी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: ...अन् बदलला अल्पवयीन गुन्ह्याचा कायदा; पोर्शे प्रकरणात फडणवीसांनी दिला निर्भया केसचा संदर्भ

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Indigo Flight : इंडिगोची फ्लाइट की रेल्वेचा जनरल डबा! ओव्हरबुक झाल्याने प्रवाशाचा उभे राहून प्रवास, अखेर...

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

Gautam Gambhir: 'धोनी ज्याप्रकारे स्पिनर्सचा...', चेन्नई-कोलकाता लढतीबद्दल गौतम गंभीर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT