national youth festival esakal
नाशिक

SAKAL Special: चालत...बोलता...! आपल्याला कोण ओळखते तिकडे!

शासकीय कार्यक्रम म्हटला, की अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ होत असते...

सकाळ वृत्तसेवा

शासकीय कार्यक्रम म्हटला, की अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ होत असते. त्यातल्या त्यात देशाचे प्रमुखच कार्यक्रमाला येणार म्हटल्यावर कुठलीही उणीव या कार्यक्रमात राहणार नाही, याची काळजी जिल्हाप्रमुखांना घ्यावीच लागते.

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या नियोजनासाठी समित्या स्थापन केल्या. त्यात प्रत्येकाची जबाबदारी निश्चित झाली. पण अधिकाऱ्यांनाही ड्रेसकोड हवा म्हणून जिल्ह्याचे प्रमुख याविषयी एक फर्मान काढतात. (SAKAL Special chalta bolta comedy tragedy political satire national youth festival nashik)

आता प्रत्येकाजवळ असा कोट असेलच असे नाही. मग काय घ्या नवीन. नवीन घ्यायचा म्हणजे एकट्याला खर्च करण्यापेक्षा चार-पाच अधिकारी एकत्रितपणे कोट बघायला जातात.

त्यातही एक अधिकारी म्हणतात,‘ कशाला हवा नवा कोट, आपण तर बस स्टॅण्डवरचे अधिकारी आहोत. त्यामुळे आपल्याला कोण ओळखते तिकडे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT