ZP Nashik esakal
नाशिक

SAKAL Special : चालता... बोलता;..जणू ZPवर आली संक्रात!

सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पी. एम. जनमन योजनेचा प्रारंभ करत त्या अंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

गत आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर होते. सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पी. एम. जनमन योजनेचा प्रारंभ करत त्या अंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला.

त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व प्रमुख अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी कावनईत होते. (SAKAL Special chalta bolta nashik zp comedy political satire tragedy makar sankranti nashik zp)

कार्यक्रम दुपारी उशीरापर्यंत सुरू होता. त्यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट होता. त्याचे झाले असे की, जिल्हा परिषदेत शुकशुकाट असल्याने एकही अधिकारी भेटला नाही. त्यावर एका ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदारास विचारले काय झाले? सर्व झेडपी गायब झाली आहे.

झेडपीवर संक्रात आली की काय? त्यावर पहिल्या ठेकेदाराने पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम आहे. त्यासाठी सर्व झेडपी गेली असून कार्यक्रम संपला आहे. सर्व घरी निघून गेले असून तु ही जा. घरी लवकर जाशील तर, घरचे खुश होतील, असे सुनावत दोघेही आल्या पावली परतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT