Sanjay Raut News  esakal
नाशिक

Sakal Special : चालता...बोलता...! संजय राऊतांनी धरली राष्ट्रवादीची वाट?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सायंकाळी माध्यमांशी संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

संजय राऊतांनी धरली राष्ट्रवादीची वाट?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सायंकाळी माध्यमांशी संवाद साधला. माध्यम प्रतिनीधींच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

महाविकास आघाडी संबंधातील एका प्रश्नाबाबत उत्तर देताना राऊतांनी आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे नाव उच्चारताना त्यांनी शरद पवार यांच्या नावापुढे ‘माननीय’ लावले, मात्र उद्धव ठाकरे यांचे नाव उच्चारताना ‘माननीय लावले नाही.

त्यामुळे संजय राऊत समाज माध्यमांवर विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले. बहुधा राऊतांनी राष्ट्रवादीची वाट धरली असेल अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

(sakal Special chalta bolta Sanjay Raut waiting for NCP nashik news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT