devendra fadnavis  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता... बोलता...! साहेब इतका उशीर...

राज्यातील पहिले वातानुकूलित बसस्थानक म्हणून नावारूपाला आलेले नाशिकमधील मेळा बसस्थानक अनेक महिन्यांपासून तयार होऊन उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत होते.

सकाळ वृत्तसेवा

साहेब इतका उशीर...

राज्यातील पहिले वातानुकूलित बसस्थानक म्हणून नावारूपाला आलेले नाशिकमधील मेळा बसस्थानक अनेक महिन्यांपासून तयार होऊन उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत होते. याचे उद्‍घाटन का होत नाही, असा सवाल सामान्य नाशिककरांना सतावत होता.

मेळा बसस्थानक हे भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे याच्या उद्‍घाटनाला भाजपचेच कोणीतरी नेते येतील, अशी खात्री नाशिककरांना होतीच. आज त्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे.

फडणवीससाहेबांनी या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाला यायला खूपच उशीर केला राव, अशा चर्चा या परिसरातून ये-जा करणाऱ्या अनेकांमध्ये रंगली होती.

(SAKAL Special chalta bolta sir so late nashik news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

SCROLL FOR NEXT