sambhaji raje bhosale esakal
नाशिक

मराठा आरक्षणप्रश्नी २७ मे रोजी मुंबईत भूमिका मांडणार - खा. संभाजीराजे भोसले

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळवणे हा मराठा समाजाचा प्राधान्यक्रम आहेच. सकल समाजाच्या आरक्षण संदर्भातील भावनांशी मी शतप्रतिशत सहमत आहे. मराठा आरक्षणाप्रश्नी २७ मे रोजी मुंबईत भूमिका मांडणार असून मुख्यमंत्री, विरोधकांना भेटणार असे खासदार संभाजीराजे भोसले (sambhaji raje bhosale) यांनी नाशिकमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितले.

27 मे पर्यंत राज्य सरकारने अभ्यास करावा

27 तारखेला भाजप मोर्चे काढणार ही त्यांची भूमिका, पण सोल्युशन द्या मार्ग काढा. मोदींकडे 4 वेळा वेळ मागितली, पण अजून मिळाली नाही, पुन्हा संपर्क करणार. आक्रमक होण्यासाठी 2 मिनिटे लागणार नाही. 27 मे पर्यंत राज्य सरकारने अभ्यास करावा, माझी भूमिका 27 ला मांडणार. 27 मे पर्यंत शांतता राखा. त्यानंतर भूमिका ठरवू. या भूमिकेतून कदापि माघार घेणार नाही. असे मराठा समाजाला आवाहन संभाजीराजेंनी केले आहे.

पंतप्रधान मोदींना आतापर्यंत ४ वेळा पत्र

27 तारखेपर्यंत समाजाने शांत राहावे, आपली भूमिका त्या दिवशीच ठरेल. 4 एप्रिलला स्टेज वर जाण्याचं कोणाचं धाडस होत का, मी गेलो होतो बोलायला, आझाद मैदानात मी गेलो होतो, माझ्यावर टीका करणारे तेव्हा कुठे? सुप्रीम कोर्टाने सांगून ही नियुक्ती का देत नाही? मुख्यमंत्री नी नोकऱ्या द्यावे, सारथी संस्थेचे शाहू महाराज यांचे नाव काढून टाका, काहीच करत नाही, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. असे संभाजीराजे यावेळी म्हणाले

सर्वपक्षीय नेत्यांना विनंती दिशाभूल करू नका

इतर राज्यात आरक्षण, महाराष्ट्रात का नाही? सर्व राज्यकर्त्यांना विनंती समाजाच्या भावनेशी खेळू नका. सर्वपक्षीय नेत्यांना विनंती दिशाभूल करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT