Babanrao Shinde, Harishchandra Bhawar, Sachin Darekar, Atmaram Darekar felicitating Chhagan Bhujbal on behalf of Sarpanch and representatives of Lasalgaon Constituency. esakal
नाशिक

Chhagan Bhujbal Latest News : 42 गावांच्या सरपंच, लोकप्रतिनिधींचा भुजबळ यांच्या निर्णयाला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

Yevla News : येवला मतदारसंघातील लासलगाव, विंचूरसह परिसरातील ४२ गावांचे सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी छगन भुजबळ यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

रविवारी (ता. ९) सकाळी भुजबळ फार्म येथे भेट घेत सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी भुजबळांना पाठिंबा दिला. (Sarpanch of 42 villages peoples representatives support Bhujbals decision nashik)

या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, भाऊसाहेब भवर, दत्तात्रय डुकरे, शिवाजी सुपनर, दत्ता रायते, सचिन दरेकर, आत्माराम दरेकर, चंदू लांडूबले, बबन शिंदे, मंगेश गवळी,

माधव जगताप, राहुल डुमरे, सुरेखा नागरे, प्रदीप तिपायले, पांडुरंग राऊत, विशाल नागरे, अविनाश सालगुडे, उन्मेष डुमरे, सुनीता शिंदे, वाल्याबाई शिंदे, मनीषा चव्हाणके, मनीषा वाघ, आकाश वाघ, सचिन रुकारी, बापू बागल, ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना सर्व सरपंच म्हणाले, की आम्ही आपल्या सोबत आहोत. येवला लासलगावसह सर्व लोक आपल्या सोबत कायम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत, असा विश्वास त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT