snake vs mongoose fight caught esakal
नाशिक

Snake vs Mongoose: बापरे! कट्टर वैरी जेव्हा एकमेकांना भिडतात...;साप अन मुंगसाच्या झुंजीचा थरार! पहा VIDEO

Snake vs Mongoose : ...हा थरार आज उपनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात बघायला मिळाला...

सकाळ वृत्तसेवा

Snake vs Mongoose : नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात मुंगूस आणि सापामधील झुंज पाहायला मिळाली. साप आणि मुंगूस हे एकमेकांचे कट्टर वैरी ते एकमेकासमोर येताच एकमेकांवर हल्ला चढवत असतात.

(thrill of snake vs mongoose fight caught at upanagr police station area VIDEO nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याचाच प्रत्यय आज नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या आवारात पाहायला मिळाला. पोलीस ठाण्याच्या आवारात निघालेल्या सापावर याच झाडाझुडपातून आलेल्या एका मुंगसाने हल्ला चढवला आणि सापाला ठार केले. तब्बल १० मिनिट साप आणि मुंगूस यांच्यातील झुंजीचा थरार सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT