नाशिक

योग दिन

CD
पाटील विद्यालयात योगाचे धडे कासारे : येथील वसंतरावदादा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिनी विद्यार्थ्यांना दिले योगाचे धडे देण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एन. पाटील होते. शेतकी संघाचे संचालक नैनेश भामरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. सी. जी. भामरे यांनी सूत्रसंचालन केले. जे. एस. खैरनार यांनी योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले. एम. डी. सोनवणे, वाय. बी. पाटील, डी. पी. खैरनार, श्रीकांत शेवाळे, सुनील खांडेकर, श्रीमती आर. ए. ठाकरे, श्रीमती एम. ए. तोरवणे, दीपाली भामरे-बोरसे, अश्‍विनी पाटील, विजय मोरे, मुकेश बच्छाव यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Umarga News : माजी मंत्री बसवराज पाटील यांची राजकारणात पुन्हा 'दमदार एन्ट्री'

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT