नाशिक

निधन वार्ता

CD
निधन वार्ता --- NSK26H19187 अतुल घारपुरे जळगाव, ता. १४ : नागेश्‍वर कॉलनी, महाबळ येथील रहिवासी तथा सुप्रसिद्ध घारपुरे बंधू मिठाईवाले फर्मचे संचालक, केटरिंग व्यावसायिक अतुल घारपुरे (वय ४९) यांचे गुरुवारी (ता.१४) हृदयविकाराने निधन झाले. ते बांधकाम व्यावसायिक राहुल घारपुरे यांचे बंधू व कर सल्लागार अजय नाईक यांचे साडू होत. ----- राजेंद्र रोटे जळगाव, ता. १४ : नशिराबाद येथील मूळ रहिवासी, सध्या जळगाव शहरातील जीवन नगर येथे राहत असलेले राजेंद्र दोधू रोटे (वय ६६) यांचे बुधवारी (ता.१३) हृदयविकाराने निधन झाले. ते जे. डी. रोटे यांचे लहान भाऊ व रुपेश रोटे यांचे वडील होत. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : व्हीआयपी दौऱ्यातील ताफा आता निम्म्यावर; पुणे पोलिसांचा निर्णय

Pune Garbage Management : बालेवाडीत कचरा संकलनासाठी पीएमपी बस डेपोची ३ हजार चौ.फु. जागा; स्थायी समितीची मंजुरी

Vaibhav Sooryavanshi ला टीम इंडियात संधी मिळाली, LSG च्या संजीव गोएंका यांची पोस्ट व्हायरल! म्हणतात, देश आश्चर्याने पाहत आहे...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; पण रक्कम पाहून महिलांना बसला धक्का!

Pune DPC Meet: प्रशासकीय खर्च कपातीसाठी पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाइन; मोदींच्या आवाहनानुसार तातडीने अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT