निधन
---
NSK26H19221 : जुबेदाबी खाटीक
---
जुबेदाबी खाटीक
चाळीसगाव, ता. १४ : येथील हिरापूर रोड परिसरातील रहिवासी हाजी जुबेदाबी इलाहीबक्ष खाटीक (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. युनूस, रमजान, शाकीर व नासीर, तसेच खडकी बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुश्ताक खाटीक यांच्या त्या मातोश्री होत.