नाशिक

शिल्लक पानांतून घडली नवी वही; प्रगती विद्यामंदिरचा अभिनव उपक्रम

CD
संक्षिप्त प्रगती शाळेचा अभिनव उपक्रम जळगाव : पर्यावरण संवर्धन, पुनर्वापराची सवय आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने प्रगती विद्यामंदिर शाळेत ‘शिल्लक पानांची नवी कहाणी वही नवनिर्मिती कार्यशाळा’ हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. उपक्रमशील शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना जुन्या वह्यांतील शिल्लक कोऱ्या पानांचा वापर करून नवीन वही तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना संसाधनांचा योग्य वापर, बचतीची जाणीव आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापिका संगीता गोहील यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांतून पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे सांगितले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे, सचिव सचिन दुनाखे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Crash: शेअर मार्केट क्रॅश! सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले

Mumbai: सायकल ट्रॅक, जिम, 60 हजार झाडं... मुंबईला ‘सेंट्रल पार्क’ची भेट मिळणार! लंडन-न्यूयॉर्कला टक्कर देणार; काय सुविधा असणार?

World Olympic Day 2026: २३ जूनलाच का साजरा केला जातो ऑलिम्पिक दिन; यंदाची थीम काय ? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व !

ITR Filing 2026: कर बचतीची संधी सोडू नका! New Tax Regime मधील हे 8 फायदे बहुतेकांना माहितीच नाहीत

Latest Marathi News Live Update : सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT