नाशिक

कैलास पाटील

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- फोटो क्रमांक : 22326 गरताड (ता. धुळे) : सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास पाटील यांच्या निवडीप्रसंगी कुणाल पाटील. शेजारी पदाधिकारी. -- गरताड सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास पाटील -- निवडीनंतर कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : गरताड (ता.धुळे) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत कैलास श्यामराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी सत्कार केला. - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष सुभाष देवरे, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाणे, डॉ.एस.टी.पाटील, माजी सभापती कैलास पाटील, शशिकांत रवंदळे, अरुण पाटील, निंबा पाटील, दिलीप पाटील, राजू पाटील, चंद्रकांत पाटील, साहेबराव पाटील, नवल पाटील, मनीष पवार, जितेंद्र पवार, निवृत्ती पाटील, नंदलाल पाटील, छोटू पाटील, भटू पाटील, सोपान पाटील, योगेश भामरे, जयप्रकाश पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

Thane Illegal Schools: प्रवेशापूर्वी सावध व्हा! ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रशासनाचा इशारा

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : अयोध्या: देणगी चोरी प्रकरणी एसआयटीचा अहवाल सादर

SCROLL FOR NEXT