शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

Maharashtra Weather Station Scheme: पिकांच्या नुकसानीचा अचूक अंदाज घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळण्याची खात्री करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने प्रत्येक गावात हवामान केंद्रे उभारण्याचे नियोजन केले आहे.
Maharashtra Weather Station Scheme

Maharashtra Weather Station Scheme

ESakal

Updated on: 

फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अचूकपणे निश्चित करण्यासाठी आणि त्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Monsoon Withdrawal Status in Maharashtra
Maharashtra Weather Forecast: Yellow Alert in Several Districts
Akola Farmer DBT Subsidy
Maharashtra Weather
Marathi News Esakal
www.esakal.com