नाशिक

भारत विकास परिषदेच्या नवचेतना शाखेचे दायित्व ग्रहण उत्साहात

CD
शहर टुडे पान तीनसाठी ------------------ NSK26H30288 जळगाव : भारत विकास परिषदेच्या नवचेतना शाखेच्‍या नूतन पदाधिकाऱ्यांसह आमदार सुरेश भोळे, भगवती प्रसाद मुंदडा, डॉ. जयंत कुलकर्णी आदी. ------------------ भारत विकास परिषदेच्या नवचेतना शाखेचे पदग्रहण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२२ : भारत विकास परिषदेच्या नवचेतना या दुसऱ्या शाखेचे पदग्रहण नुकतेच झाले. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद् घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक भगवतीप्रसाद मुंदडा, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जयंत कुलकर्णी (पुणे) उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक उज्वल चौधरी, भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्राचे संघटन सचिव फाल्गुन बोरा, महाराष्ट्र उत्तर प्रांताचे अध्यक्ष विशाल चोरडिया, सचिव राजेंद्र जाखडी यांची विशेष उपस्थिती होती. सोहळ्यात नूतन अध्यक्ष शुभम बंब, उपाध्यक्ष आर्किटेक्ट अभिजीत महाजन, हर्षल इंगळे, सचिव हितेश अग्रवाल, खजिनदार सी.ए. प्रशांत तिवारी व शाखा संयोजक विनोद बियाणी यांनी मान्यवरांच्या हस्ते स्थापनेचे नोंदणीपत्र स्वीकारले. नूतन पदाधिकारी, कार्यकारी मंडळ व सदस्यांना कुटुंबीयांसह राजेश वाणी, राजेंद्र जाखडी व विशाल चोरडिया यांनी शपथ दिली. अमोल जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विनोद बियाणी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: गौतमी पाटीलने घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT