नाशिक

‘एनपीटीईएल कोर्स’मध्ये ‘रायसोनी’ची दमदार कामगिरी

CD
(बातमी आवश्‍यक) NSK26H30367 जळगाव : ‘एनपीटीईएल कोर्स’मध्ये रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांसह इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. प्रीती अग्रवाल, संजय शेखावत व प्राध्यापक वृंद. ---- ‘एनपीटीईएल कोर्स’मध्ये रायसोनीची दमदार कामगिरी उपशीर्षक १९ ऑल इंडिया टॉपरसह १६ एलिट-गोल्ड सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : रायसोनी महाविद्यालयाने एनपीटीईएलच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली असून, दोन सत्रांमध्ये तब्बल ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यामध्ये १६ विद्यार्थ्यांनी एलिट-गोल्ड, १६० विद्यार्थ्यांनी एलिट-सिल्व्हर, १९ विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया टॉपर, तर ७ जणांनी एनपीटीईएल सुपरस्टार अशी कामगिरी केली आहे. या उपक्रमासाठी २४ फॅकल्टी मेंटर्स कार्यरत होते. एनपीटीईएलच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारची प्रथम उल्लेखनीय कामगिरी करणारे महाविद्यालय म्हणून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाची नोंद झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच सर्व विभागप्रमुखांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. एनपीटीईएलच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया टॉपर म्हणून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. -------- (चौकट) एनपीटीईएल म्हणजे काय? एनपीटीईएल अर्थात ‘नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग’ हा ऑनलाइन अभ्यासक्रमांचा उपक्रम असून, विविध विषयांतील ज्ञान व कौशल्यविकासासाठी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना ऑनलाइन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT