नाशिक

श्रीमती अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय व-हेदारणा इयत्ता १० वी चा निकाल ८३. ७५ अथर्व कांगणे प्रथम

CD
अथर्व कांगणे : OZM26B13890 -------------------- वऱ्हेदारणा येथे अथर्व कांगणे प्रथम ओझर ः वऱ्हेदारणा येथील श्रीमती अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८३.७५ टक्के लागला असून अथर्व कांगणे प्रथम (९२.६०) प्रथम आला. एकूण ८० पैकी १७ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. २० प्रथम व १९ द्वितीय श्रेणीत तर ११ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. इथर विद्यार्थी असे ः निकिता ज्ञानेश्वर बोडके (91.80), सानिका किसन बोडके (88.40), अनुष्का विश्वनाथ सानप (88.40), पीयूष दिलीप बोडके (85.80) गौरी संदीप रुमणे (83.60). सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे पंचक्रोशी ज्ञान विकास मंडळ वऱ्हेदारणा संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर (नानाभाऊ) गामणे, प्राचार्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: केंद्राचा एकछत्री कारभार विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला... 'NEET' पेपरफुटीवर राज ठाकरेंचा संताप, सरकारवर जोरदार हल्ला

Yerwada Prison Escape : येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार; आठवड्यातील दुसरी घटना, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

राधिका सुभेदारची जय खानोलकरच्या ऑफिस मध्ये एन्ट्री! येताच घातली कडक अट, 'सनई चौघडे'मध्ये नवीन ट्विस्ट

अब इंडिया के लिये …’ विराटने देवदत्तला नेमकं काय सांगितलं? स्टंप माईकमधला VIDEO व्हायरल!

Video : ना जेवण, ना पाणी, ना ब्रेक...8 तासांच्या शिफ्टमध्ये माणसांपेक्षा चांगलं काम करतोय हा AI रोबो? थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT