Raj Thackeray: केंद्राचा एकछत्री कारभार विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला... 'NEET' पेपरफुटीवर राज ठाकरेंचा संताप, सरकारवर जोरदार हल्ला

Paper Leak Scandal: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. जो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी एनटीएवर नाराज आहेत.
Paper Leak Scandal

Paper Leak Scandal

ESakal

Updated on

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ३ मे २०२६ रोजी होणारी NEET-UG 2026 परीक्षा पूर्णपणे रद्द केली आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी निराश झाले आहेत. काही ठिकाणी पेपरफुटी आणि अनियमिततेची शक्यता दिसून आली, ज्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हे अहवाल आणि मिळालेली माहिती विचारात घेऊन, एनटीएने सरकारच्या संमतीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचे धागेदोरे महाराष्ट्रात मिळाले आहे. यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पोस्टमधून टीका केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com