नाशिक

शतायुषी च्या अध्यक्षपदी गोसावी तर उपाध्यक्षपदी ठाकूर

CD
12102 अण्णा गोसावी शतायुषीच्या अध्यक्षपदी अण्णा गोसावी इंदिरानगर : राजीवनगर येथील शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी अण्णा गोसावी तर महिला उपाध्यक्षपदी पंकजा ठाकूर यांची आवाजी मतदानाने बिनविरोध निवड करण्यात आली. २०२५ ते २०२७ च्या कार्यकारणी निवडी दरम्यान विजय भावे यांची अध्यक्ष म्हणून तर स्वाती बेलदार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. दोघांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर ही निवड करण्यात आली. संघातील अंतर्गत कलह बाजूला ठेवून संघाच्या ३०० पेक्षा जास्त सदस्य सदस्यांसाठी कला ,क्रीडा आणि आरोग्य विषयक कार्यक्रमांची आखणी केली जाईल असे नूतन अध्यक्षांनी सांगितले. माजी सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी श्री. गोसावी यांचा सत्कार केला. यावेळी संघाचे उपाध्यक्ष वेडू सोनवणे, संचालक प्रभाकर कोठावदे, भगवान चौधरी, विजय पाटील, अशोक लोळगे, दिनकर कुलकर्णी, लोटन चौधरी, चंद्रशेखर बडगुजर, विजय भट, दिलीप फागणेकर, लक्ष्मण निकम, जयश्री रेंभोटकर, चित्रा जोशी आदींसह इतर सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याची 'सोनम'! केतन पाय घसरून पडला नाही, खून झाला; लोहगडावर काय घडलं? तरुणीसह प्रियकराला अटक

Who Will Lead DC? रिषभ पंत, लोकेश राहुल, अक्षर पटेल... IPL 2027 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार? 'दादा' सर्व निर्णय घेणार

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT