नाशिक

यशवंतराव महाराज देव मामलेदार प्रकट दिन कार्यक्रम बातमी फोटोसह आवश्यक

CD
सेकंड मेन शेजारी घेणे देवमामलेदार जन्मोत्सवानिमित्ताने २११ किलो लाडूंचा महाप्रसाद सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. २१ : देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या २११व्या जन्मोत्सवानिमित्त राजस स्वीट्सतर्फे २११ किलो मोतीचूर लाडूंच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तहसीलदार कैलास चावडे प्रमुख पाहूणे होते. श्री चावडे म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात काम करताना सर्वसामान्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवावे. गरजू, वंचित आणि अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती अंगीकारावी. माणुसकीची सेवा हाच देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या विचारांचा खरा वारसा आहे. बागलाणचे प्रांताधिकारी महेश शेलार, नगराध्यक्षा हर्षदा पाटील, देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, प्रगतिशील शेतकरी दगाजी सोनवणे, मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील, उपनगराध्यक्षा सोनाली बैताडे, ॲड. विजय पाटील, ॲड. मनीषा पवार, राहुल पाटील, चेतन मोरे, सभापती भूषण सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, नगरसेविका कल्पना सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जन्मोत्सवानिमित्त उपस्थितांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना २११ किलो मोतीचूर लाडूंचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले. राजस स्वीट्सचे संचालक निखिल सोनवणे यांनी आभार मानले. सटाणा-येथील देव मामलेदार यांच्या २११जन्मोत्सवानिमित्त शहरातील राजस स्वीट्स तर्फे साकारण्यात आलेला महाप्रसाद २११ किलोचा लाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT