Valentines Day couple
Valentines Day couple sakal media
नाशिक

Valentine's Day | तरुणाईची धम्‍माल अन् महाविद्यालयांत गर्दी

अरूण मलाणी

नाशिक : प्रेमाचे नाते अधिक घट्ट करतांना तरुणाईमध्ये विशेष उत्‍साह बघायला मिळाला. सोमवारी (ता.१४) व्‍हॅलेंटाईन डे (Valentines Day) साजरा करतांना प्रेम, आनंदभाव व्‍यक्‍त करण्यात आला. महाविद्यालयांमध्ये उपस्‍थितीत लक्षणीय वाढ झालेली होती. तर सायंकाळच्‍या वेळी कॉलेजरोड, गंगापूर रोड तरुणाईने बहरले होते. हॉटेल्‍समध्येही खवय्यांची रेलचेल बघायला मिळाली.

तरुणाईकडून जल्‍लोष

गेल्‍या काही दिवसांपासून व्‍हॅलेंटाईन डेनिमित्तचा उत्‍साह बघायला मिळत होता. वेगवेगळे डेज्‌ साजरे करतांना तरुणाईने आपल्‍या भावना प्रियजनांसमोर व्‍यक्‍त करुन दाखविल्‍या. तर सोमवारी हा उत्‍साह अधिकच वाढलेला होता. दुकानांमध्ये भेटवस्‍तू खरेदीची धावपळ दिवसभर बघायला मिळाली. कोरोनाचा प्रादुर्भाव घटलेला असतांना, फेरफटका मारतांना तरुणाईकडून जल्‍लोष करण्यात आला.

अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्‍त

कॉलेज रोड, गंगापूर रोडसह अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्‍त बघायला मिळाला. यावेळी विनाकारण फिरणार्या युवकांना पोलिसांनी अटकाव करत, चौकशी केली.



दिवसभरातील क्षणचित्रे...

* विविध वयोगटात व्‍हॅलेंटाईन डेचा उत्‍साह
* मित्र-मैत्रिणींनी एकमेकांप्रति व्‍यक्‍त केल्‍या भावना
* नवदांपत्‍यांकडूनही करण्यात आला जल्‍लोष
* भेटवस्‍तू, गुलाब देत व्‍यक्‍त केला प्रेमभाव
* सायंकाळनंतर हॉटेलींगवर राहिला भर
* सोशल मिडीयावर छायाचित्र, व्‍हिडीओ व्‍हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT