Wolf alike beast attack 7 injured  esakal
नाशिक

नाशिक : लांडगा सदृश्य जनावराचा हल्ला; ७ जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भरतपूर सिन्नर (जि. नाशिक) कोळपेवाडी (जि. नगर) गावाच्या हद्दीवर आज सकाळी लांडगा सदृश्य जनावराच्या हल्ल्यात (Attack) दोन्ही तालुक्यात ७ जण जखमी झाले. पहाटे सहा ते सकाळी अकरा पर्यंत वेगवेगळ्या भागात, रस्त्यावर आणि मळे वस्त्यावर हल्ले करून जखमी केल्याचे पुढे आले आहे.

अलका चांगदेव म्हस्के (४५), ताराबाई काशिनाथ थोरात ( ३५), विठाबाई अर्जुन नरवडे (६०), महेश विलास खालकर (२६), रावसाहेब सोमनाथ खरात (३५), वैष्णवी शरद आवारे (१९), गुलाब सलीम शेख ६५) अशी जखमींची नावे आहेत. आज दुपारी नाशिकला जिल्हा रुग्णालयात (District Hospital) सगळ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Students Food Poison : पुण्यात एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप

Mumbai Pollution: अत्‍याधुनिक वाहने धूळ रोखणार, अनुभवी अभियांत्रिकी संस्था, कंपन्यांकडून मागवले अर्ज

Latest Marathi News Live Update : मनमाडमध्ये आजपासून उत्तर महाराष्ट्राचे पहिल्या विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

Mumbai Vanrani: नॅशनल पार्कमधील वनराणीला पसंती, महिनाभरात ९,००० जणांची भेट; ७.५० लाखांचे उत्पन्न 

Pune District Politics: भोरमध्ये दांपत्य प्रथमच एकाच वेळी सदस्य; राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड जिल्हा परिषदेला, तर तृप्ती खुटवड पंचायत समितीला विजयी!

SCROLL FOR NEXT