Hospital esakal
नाशिक

Nashik Crime News : सीबीएस परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : सीबीएस परिसरात पार्किंगच्या वादावरून तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी (ता. ५) दुपारी घडली. प्रवीण मेबांरे (रा. कालिकानगर झोपडपट्टी, मुंबई- आग्रा रोड), असे जखमीचे नाव आहे. (Young boy attacked with axe in CBS area Nashik Crime News)

जखमी प्रवीण आणि सहकारी अजय शिंदे दोघेही सीबीएस परिसरातील मेघदूत शॉपिंग सेंटर येथे पार्किंगवर काम करतात. गुरुवारी दुपारी संशयित त्या ठिकाणी आले. प्रवीण याने त्यांच्याकडे पार्किंगच्या पैशांची मागणी केली.

त्यातून वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन सात ते आठ संशयितांनी त्याच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्ला करून संशयितांनी पळ काढला. त्याच्या सहकार्याने त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT