girl gang.jpg
girl gang.jpg 
नाशिक

सिनेस्टाईल थरार ! तरुणींची मिळून काठ्यांनी युवकाला बेदम मारहाण...भररस्त्यावर घटना 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिडको : सिनेमात दाखविल्याप्रमाणे युवक छेड काढत असल्यास त्याला जसे तरुणी मिळून लाथा-बुक्क्यांनी मारतात. अगदी त्याचप्रमाणे सिनेस्टाईल थरार खऱ्याखुऱ्या जीवनात पाहायला मिळाला. 

युवतींकडून युवकाला सिनेस्टाईल मारहाण

उत्तमनगर येथे युवक व युवतींमधील वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. युवतींनी युवकाला मारायला थेट काठ्याच आणल्या. त्याला खाली पाडून काठ्या व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात त्याचे कपडे फाडले. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाली होती. यामुळे सोशल डिस्टनिंगचे तीन तेरा वाजले. घटनेनंतर नेहमीप्रमाणेच पोलीस उशिरा आले. विशेष म्हणजे, काहीही कारवाई न करता निघून गेले. पोलिसांचा धाक नसल्याने भररस्त्यावर असा प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. एकीकडे पोलीस आयुक्त गुन्हेगारी कमी होत असल्याचे सांगत असताना दुसरीकडे भररस्त्यावर मारहाणीची घटना घडत असल्याने पोलीस यंत्रणेला आव्हानच असल्याची चर्चा सुरू आहे.

सिडकोतील रस्त्यावर थरार

युवक व युवतींमधील वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. युवतींनी युवकाला मारायला थेट काठ्याच आणल्या. त्याला खाली पाडून काठ्या व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात त्याचे कपडे फाडले.हा प्रकार (ता.4) रात्री सिडकोतील रस्त्यावर नागरिकांनी बघितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT