Mohammad Junaid Sajid esakal
नाशिक

Nashik News : ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : मालेगाव- मनमाड रस्त्यावर वऱ्हाणे शिवारात पिकअपला ट्रकने पाठीमागून जबर धडक दिली. या अपघातात पिकअपच्या पाठीमागे बसलेला मोहंमद जुनैद साजीद (वय १९, रा. गुलशने मालिक) हा तरुण जागीच ठार झाला. (Youth dies in truck accident Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

अन्य चौघे किरकोळ जखमी झाले. धडक इतकी जोरदार होती की अपघातानंतर दोन्ही वाहने उलटली. जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री हा अपघात झाला. जुनैद व त्याचे मित्र उत्तरप्रदेशातून आलेल्या पाहुण्यांना मनमाड रेल्वे स्थानकावर घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.

या अपघातानंतर हाजी नगरसेवक हाजी माजीद युनूस इसा, जावीद सत्तार, शफीक अहमद यांनी जखमींवर उपचार करण्यासाठी सहकार्य केले. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT