दसऱ्यानिमित्त साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटीतील गुरु नानक मित्र मंडळाने तयार केलेली ६१ फुटी रावणाची प्रतिकृती.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dasara Festival Dhule: दसऱ्यानिमित्त आज रावण दहन

सकाळ वृत्तसेवा

धुळे : दसऱ्यानिमित्त येथील साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटीत यंदाही रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आकर्षण असेल. बहावलपुरी समाज आणि गुरु नानक मित्र मंडळाच्या माध्यमातून हा सोहळा पार पडतो.(Ravana Dahan today on occasion of Dasara 2022 dhule latest news)

मंडळाने यंदा तब्बल ६१ फुटी रावणाची प्रतिकृती साकारली आहे. याबाबत तयारी पूर्ण झाली असून बुधवारी (ता. ५) रात्री आठला गुरुनानक सोसायटीतील मैदानावर मान्यवरांच्या हस्ते रावण दहन होईल. नागरिकांना उपस्थितीचे आवाहन समस्त बहावलपुरी समाज आणि गुरुनानक मित्र मंडळाने केले.

तसेच धीरज परदेशी व मित्र परिवारातर्फे नवचंडी नवरात्र उत्सव समितीतर्फे बुधवारी रावण दहन होईल. चाळीसगाव रोड परिसरातील जळगाव जनता बँक कॉलनीत रात्री आठला हा कार्यक्रम होईल. उपस्थितीचे आवाहन श्री. परदेशी यांनी केले. चितोड रोडवरील मनपा शाळा क्रमांक २८ च्या मैदानावर जय मल्हार मित्र मंडळातर्फे बुधवारी रात्री आठला रावण दहन होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Election 2026 : तामिळनाडूत 'विजय युग' सुरू, सरकार स्थापनेचा केला दावा; राहूल गांधींची साथ मिळणार ?

Pargaon Crime : विवाहित मुलीचे दुसरे लग्न लाऊन देण्याच्या उद्देशाने वडीलांनीच केले अपहरण; वडीलांसह सात आरोपींना चार तासांत अटक

ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलच्या टपावर तरुणाचा थरारक प्रवास, वाहतूक कोलमडली, रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा; Video Viral

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Tailoring Business : रेडिमेडच्या जमान्यात शिवणकाम व्यवसायाला नवसंजीवनी! ‘परफेक्ट फिटिंग’साठी महिलांची पसंती

SCROLL FOR NEXT