Tapi river
Tapi river esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : तापी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धनराज माळी

नंदुरबार : पूर्णा नदीची पाणी पातळी (Water Level) वाढण्यास सुरवात झालेली असून, हतनूर धरणातून पुढील ४ ते ८ तासांमध्ये तापी (Tapi River) नदीपात्रात पाणी प्रवाह सोडण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा बँरेज मध्यम प्रकल्पातून पुढील ४८-७२ तासात पाण्याचा वेग लक्षात घेता प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दोन्ही प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात येईल. (Warning to citizens of Tapi coast villages Nandurbar New)

तरी तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडूनये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, याबाबत आवश्यक खबरदारी म्हणून गावांत दवंडीद्वारे नागरिकांना सूचना द्यावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT