file photo
file photo 
विदर्भ

12 सहायक निरीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : परिक्षेत्रीय पोलिस आस्थापना मंडळाच्या कायद्याप्रमाणे विहित कालावधी पूर्ण झालेल्या निशस्त्र सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी (ता.18) काढलेत. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 12 सहायक पोलिस निरीक्षकाच्या बदल्या झाल्या असून, दोघांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
धीरज चव्हाण यांची बदली अकोला, दिलीप मसराम (बुलडाणा), आनंद पिदूरकर (अमरावती ग्रामीण), सतीश वळवी (बुलडाणा), दीपक पवार (बुलडाणा), अशोक हुलगे (बुलडाणा), लहू तावरे (बुलडाणा), प्रकाश राऊत (अमरावती ग्रामीण), शैलेश ठाकरे (अकोला), शिवाजी लष्करे (वाशीम), नितीन पतंगे (अमरावती ग्रामीण), संग्राम ताटे (बुलडाणा) यांची बदली झालेली आहे. नरेश रणधीर, सारंग मिराशी यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, समाधान धंदरे यांना सेवानिवृत्तीपर्यंत स्थगिती मिळाली आहे.
हे अधिकारी जिल्ह्यात
अमरावती ग्रामीण येथून अजय आकरे, शेषराव नितनवरे, प्रवीण तळी हे सहायक पोलिस निरीक्षक यवतमाळ जिल्ह्यात आले आहेत. बुलडाणा येथून प्रशांत सपकाळे, विनायक कारेगावकर, संदीप गाडे, निखिल फटिंग, तर वाशीम येथून समाधान वाठोरे, विनायक जाधव, विजय रत्नपारखी जिल्ह्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT