BJP's Lok Sabha constituency committee is formed
BJP's Lok Sabha constituency committee is formed 
विदर्भ

भाजपची लोकसभा मतदार संचलन समिती गठीत

सकाळवृत्तसेवा

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपकडून जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच सुरुवात झालेली आहे. पक्षातर्फे अकोला लोकसभा मतदार संचलन समितीही गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये आमदार, जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर काही महिन्यांच्या कालावधीनंतर लोकसभा निवडणुकीला प्रारंभ होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपतर्फे संयोजक, पालक आणि सोशल मिडीया प्रमुखांसह आदींची निवड करण्यात आली आहे.

प्रदेश प्रभारी म्हणून यवतमाळचे मदनलाल येरापार यांची नियुक्ती झाली आहे. त्यासोबतच जिल्हा पालक म्हणून आमदार गोवर्धन शर्मा यांची तर संयोजक म्हणून जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांची निवड करण्यात आली आहे. सहसंयोजकपदीची आमदार विजयराव जाधव, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच सोशल मिडीया प्रमुख म्हणून डॉ. संजय शर्मा, गिरीश जोशी, सोशल मिडीया सहप्रमुख म्हणून मोहन पारधी, श्रीराम देशमुख यांची तर लिगल प्रमुख म्हणून अॅड. सुभाषसिंग ठाकूर, लिगल सहप्रमुख म्हणून अभय थोरात, लाभार्थी संपर्क प्रमुख महिला नयना मनतकार, लाभार्थी संपर्क प्रमुख पुरूष प्रविण डिक्कर यांची निवड करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT