coronavirus
coronavirus 
विदर्भ

अमरावतीत कोरोना रुग्णांनी केला एक हजारांचा टप्पा पार

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून बुधवारी (ता.15) त्यात आणखी 27 रुग्णांची भर पडल्याने अमरावतीत कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 027 च्या घरात गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी आलेल्या अहवालात कृष्णानगर येथील 41 वर्षीय महिला, कैलासनगरातील 10 वर्षीय मुलगी, यावली शहीद येथील 58 वर्षीय पुरुष, राहुलनगरातील 60 वर्षीय महिला, हनुमाननगरातील 60 वर्षीय पुरुष, पठाणचौक येथील 52 वर्षीय महिला, गावंडे ले आउट मधील 53 वर्षीय महिला, श्रीनाथ वाडी येथील 24 वर्षीय पुरुष, 6 वर्षीय मुलगा, 27 वर्षीय पुरुष, दसरा मैदानातील 19 वर्षीय मुलगा, कंवरनगरातील 49 वर्षीय पुरुष, राजापेठ येथील 75 वर्षीय पुरुष, दरोगा प्लॉट येथील 65 वर्षीय महिला, सिद्धेश्वर गृहनिर्माण सोसायटी मधील 55 वर्षीय महिला, श्रीनाथ वाडी येथील 80 वर्षीय पुरुष, दरोगा प्लॉट येथील 37 वर्षीय पुरुष, दाभा येथील 32 वर्षीय पुरुष, इतवारी येथील 36 वर्षीय महिला, ताजनगरातील 45 वर्षीय पुरुष, दरोगा प्लॉट येथील 24 व 34 वर्षीय महिला तसेच पुरुष, खोलापुरी गेट भागातील 47 वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर सोसायटी येथील 17 वर्षीय मुलगा, कंवरनगरातील 53 वर्षीय महिला, मौलापुरा येथील 30 वर्षीय पुरुष व सक्करसाथ येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सविस्तर वाचा - नागपुरात बारा तासांत 100 मिलिमीटर पाऊस। उडाली दाणादाण

त्यामुळे आता अमरावतीत कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 027 च्या घरात पोहोचला आहे  

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT