go corona.jpg 
विदर्भ

CoronaVirus : पहा आता कोण म्हणतोय ‘गो कोरोना’

पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : सातपुडा इंग्लिश मीडियम स्कूल वरवट-बकाल येथे विद्यार्थ्यांनी राज्यात चालू असणाऱ्या कोरोना व्हायरसबद्दल सतर्कता कशी बाळगावी यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मिळून ‘गो कोरोना’ असा संदेश देणारी मानवी साखळी तयार केली. 

सातपुडा इंग्लिश मीडियम स्कूल वरवट-बकाल येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी मिळून नेहमी संदेश देत असतात. दैनंदिन जीवन चालू आहे, पण हे जीवन जगत असताना सर्वांनी आपली काळजी घ्यावी व स्वछता ठेवावी असे संदेश येथील सर्व चिमुकले विद्यार्थी आपल्या शाळेमधूनही देत असतात. या अगोदरही येथील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमातून खूप सारे संदेश देत आपल्या शाळेचं नाव मोठं केल आहे. 

येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांचे खूप मोठे योगदान आहे व असे वेगवेगळ्या कार्यक्रम असल्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षक आपला सहभाग करतात. या कार्यक्रमाला उपस्थित पंकज तायडे, बी.बी.नायक, श्रीकृष्ण ढगे, गजानन उगले, धम्मपाल दाभाडे, श्याम रोठे, राहुल डाखोकार, रुपेश टाकळकार, नयना मारोडे, पूनम मारोडे, पूनम चरखे, भाग्यश्री बोदडे, किरण तायडे, शिक्षक व  शिक्षिका उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : पहिल्याच दिवशी खाणीत कामाला गेला अन् सापडला हिरा, आदिवासी कामगार बनला करोडपती

ENG vs IND 3rd Test: भारत-इंग्लंड आघाडी घेण्यासाठी लढणार, पण पाऊस आणणार अडथळा? जाणून घ्या हवामान अंदाज

गर्भपातामुळे निराश झालेल्या तरुणाने EX प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीच्या 6 महिन्यांच्या बाळाचा चिरला गळा; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

Sangli : सांगली अत्याचार प्रकरणाला नवं वळणं, पीडितेच्या बहिणीचा जबाब नोंदवला; धक्कादायक माहिती उघड, घटनेदिवशी रात्री ११ पर्यंत...

Pune Traffic : पावसाळी वाहिनीच्या संथ कामामुळे वाहतूक ठप्प? उपाययोजना करण्याची नागरिकांतून मागणी

SCROLL FOR NEXT