विदर्भ

अद्ययावत माहितीसाठी ऑनलाइन प्रोफाइल तयार करा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाईल तयार करावे लागणार आहे. यासंदर्भातील माहिती शाळांना ऑनलाइन भरायची आहे. नागपूर विभागीय मंडळाचे सचिव रविकांत देशपांडे यांनी शाळांना पत्र पाठवून तसे आदेश दिले आहेत.
राज्यातील मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची अद्ययावत माहिती देताना बऱ्याच अडचणी येतात. अनेकदा जुनीच माहिती अपडेट केली जाते. त्यामुळे राज्य मंडळाद्वारे आता दहावी-बारावी शाळांचे नवे प्रोफाईल तयार केले जाणार आहे. शाळांनी सद्यस्थितीतील माहिती ऑनलाइन भरावयाच्या सूचना दिल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात हे कामकाज केले जाणार आहे. त्यासाठी समितीही स्थापन केली आहे. त्यातूनच राज्य मंडळाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची भौगोलिक माहिती गुगल मॅपवरून द्यावी, अशी सूचना केली आहे. यूडायस आयडी, ओटीपी, पासवर्ड यासारख्या आधुनिक प्रणाली वापरल्यामुळे ही माहिती कायमस्वरूपी राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Nilesh Lanke admitted hospital : खासदार निलेश लंके यांची प्रकृती खालावली, अहिल्यानगरहून पुण्यात हलवले, रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

दिल्लीसमोर वरुण-सुनीलचा चक्रव्यूह; कोलकता नाइट रायडर्सविरुद्धचा सामना दोघांसाठी महत्त्वाचा, पहा कशी असेल Playing 11

Hantavirus: हंताव्हायरस कोरोनापेक्षा भयानक? लक्षणे अन् धोका समजून घ्या... संपूर्ण जहाज कसं बनलं शिकार? या १२ देशांना इशारा!

Matka City: हे आहे भारतातले 'मटक्यांचे गाव' देशभरच नाहीत तर परदेशातूनही आहे मागणी, काय आहे वैशिष्ट्य ?

Mangalwedha fire Accident: मध्यरात्री भीषण आग; जिजामाता कृषी केंद्र जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान, मंगळवेढ्यात खळबळ!

SCROLL FOR NEXT