

New UPI Charges Coming Soon? Here's What RBI Said About ₹2,000+ Transactions
eSakal
UPI Changes Alert: UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याबाबत सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने संसदेत पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम (दुरुस्ती) विधेयक 2027 मांडले असून, त्यात 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यापारी व्यवहारांवर MDR आकारण्याचा प्रस्ताव विचारात घेतला आहे. या चर्चेमुळे आता अनेक UPI वापरकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.