handicapped 
विदर्भ

अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र एका जणाने जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे सादर केले होते. हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे उघड होताच तक्रारीवरून अारोपीविरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १३) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात अाला. 

मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील चंदू किसनार खांडेकर यांनी २९ मार्च रोजी अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा सहाय्यक जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्याकडे दाखलकेले होते. या प्रमाणपत्रासह अारोपीची वैद्यकीय तपासणी  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार  चव्हाण यांनी केली असता सदर प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे अाढळून अाले. याबाबत वैद्यकीय अधिष्ठाता याना माहितीही देण्यात अाली होती. सदर प्रकरणी फियादी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी गुरुवारी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अारोपी चंदू किसनराव खांडेकर याच्याविरुद्ध कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विहीर ढासळली! मलब्याखाली दबून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू; संभाजी नगरच्या सिल्लोडमधील घटना

Latest Marathi News Live Update : जसं एपस्टीनला मारलं, तसंच खरातला मारतील- नाना पटोले

Solar Panel Benefits : घरी सोलर पॅनल बसवल्यास होतात 10 फायदे; विजबिल झीरो, सरकार स्वतः देत आहे ७८ हजार रुपये

MS Dhoni: धोनीचं साम्राज्य आता संपणार! विराट-रोहित आज मोडणार 'थाला'चा सर्वात मोठा रेकॉर्ड!

Vidarbha News: भंडारा शहरात १२.६५ लाखांची एमडी जप्त ;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीचा नागपूरसोबत संबंध उघड

SCROLL FOR NEXT