MS Dhoni: धोनीचं साम्राज्य आता संपणार! विराट-रोहित आज मोडणार 'थाला'चा सर्वात मोठा रेकॉर्ड!

Virat Kohli and Rohit Sharma Near Historic IPL Record: विराट कोहली आणि रोहित शर्मा आज मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यात उतरले तर ते एमएस धोनीच्या सर्वाधिक IPL सामने खेळण्याच्या विक्रमाची बरोबरी करतील.
Virat Kohli and Rohit Sharma

MS Dhoni

esakal

Updated on

Virat Kohli and Rohit Sharma Near Historic IPL Record: इंडियायन प्रीमियर लीग(IPL) २०२६ मध्ये आज म्हणजे रविवारी १० मे ला डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. हंगामातील हा ५४ वा सामना असणार असून दिवसातील हा दुसरा सामना असेल. या सामन्यात गटविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) आमनेसामने असणार आहेत. हा सामना रायपूरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली(virat kohli) आणि रोहित शर्मा (rohit sharma)खेळताना दिसणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com