Latest Marathi News Update: देशविदेशातील बातम्या वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News Updates 10 may 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
maharashtra Latest Marathi News Live Update

maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

CM Fadnavis : पाकिस्तानात पेट्रोल ४५०ला, मोदींमुळे देशात तेल-गॅस मिळतोय : फडणवीस

पंतप्रधानांनी सांगितलं ते योग्यच आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जगात तेल आणि गॅसची कमतरता भासत आहे. पाकिस्तानने पेट्रोलचा भाव साडेचारशे रुपये केलाय, पण भारतात तेल आणि गॅस पंतप्रधान मोदींमुळे उपलब्ध होतोय. जर आपण योग्य उपयोग केला नाही, अतिरिक्त वापर केला तर वाया जाईल. मोदींनी केलंल आवाहन पाळावं असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com