Daughter killed father in due to property dispute
Daughter killed father in due to property dispute 
विदर्भ

प्रॉपर्टीच्या वादात मुलीनेच केला वडिलांचा खून

सकाळ वृत्तसेवा

अकोला : खदान पोलिस ठाण्यांतर्गत प्रादेशिक कार्यशाळेच्या मागे असलेल्या बाबुराव कंकाल यांच्यावर त्याची विवाहित मुलगी रेश्मा बाविस्कर हिने चाकूने हल्ला केला. या घटनेत बाबूराव गंभीर जखमी झाले आणि स्थानिक नागरिकांनी त्याना सर्वोचार रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी तपासणीनंतर बाबुराव यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असता पोलिसांनी घटनेतील आरोपी रेश्मा बाविस्करला मुलगी अटक केली आहे.

ही बातमी रात्री उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्तेवरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला आणि त्यावरून मुलीने संतप्त होऊन तिच्या स्वत:च्या वडिलांची हत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT