file photo
file photo 
विदर्भ

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सिरोंचा (जि. गडचिरोली) : शेतातील कामे आटोपून घराकडे परत येत असताना अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्‍यातील बालममत्यम गावाच्या शिवारात घडली. निलय्या मलय्या लंगारी (वय 45) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
निलय्या आज सकाळी शेतात धान पिकावर कीटकनाशक फवारणी करण्यासाठी गेले होते. दुपारी काम आटोपून घराकडे परत येत असताना अचानक मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस सुरू झाला. पाऊस हलका असल्याने ते चालत राहिले. त्याचवेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT