Poison
Poison 
विदर्भ

कीटकनाशक घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - शेतात फवारणी करण्याचे कीटकनाशक घेऊन मूल येथील सुधीर गजानन हुड (वय 40) या शेतकऱ्याने आज सकाळी आत्महत्या केली.

सुधीर व त्याचा भाऊ अतुल यांची मिळून सोळा एकर शेती आहे. सुधीरवर बचत गट आणि बॅंकेचे दीड लाखांचे पीककर्ज होते. कर्ज फेडायची त्याला चिंता होती. आज सकाळी शेतात पिकांवर फवारणी करताना शेतातच फवारणीचे कीटकनाशक प्राशन करून सुधीरने आत्महत्या केली.

कीटकनाशक घेतल्याचे कळताच त्याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेतकरी मेळाव्यासाठी आलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन त्याच्या कुटुंबीयंची भेट घेऊन सांत्वन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT