Crime
Crime 
विदर्भ

गोसीखुर्द सिंचन गैरव्यवहार; आणखी दोन गुन्हे दाखल

सकाळवृत्तसेवा
नागपूर - गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या निविदाप्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. तत्कालीन कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेवराव पर्वते, कार्यकारी अभियंता वसंत गोन्नाडे, विभागीय लेखाधिकारी अरविंद विठ्ठलराव जिभकाटे, विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जिभकाटे, अधीक्षक अभियंता दिलीप देवराव पोहेकर, मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी आणि तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र परशुमार शिक्रे अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. गोसीखुर्द प्रकरणात आतापर्यंत 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 2 प्रकरणांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. 5 गुन्हे शासकीय मंजुरीसाठी शासनाकडे प्रलंबित असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT