election pendol collapse sakal
विदर्भ

Tumsar News : निवडणुकीच्या पेन्डॉलला वादळाचा तडाखा

लोकसभा निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात मोठा पेन्डॉल उभारण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

तुमसर - लोकसभा निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात मोठा पेन्डॉल उभारण्यात आला होता. आज, दुपारनंतर आलेल्या वादळी वादळी वाऱ्याचा तडाखा बसून संपूर्ण पेन्डॉल धराशायी झाला आहे.

तुमसर येथे दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाछळी वारे व मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तासपर्यंत जोरदार वारे सुरू असल्यामुळे निवडणूक कामासाठी उभारलेला मंडप कोसळून त्यावरील ताडपत्री ठिकठिकाणी फाडली.

याच मंडपाखाली कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्याचे वाहने ठेवलेले होते. मात्र, यात कोणतीही हानी झाली नाही. वादळ शांत झाल्यावर तातडीने मंडप उभारण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. या वादळामुळे कार्यालयात कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

SCROLL FOR NEXT