Marathi News vidarbha news Sakal Chitrakala Mhagaon Students Creativity
Marathi News vidarbha news Sakal Chitrakala Mhagaon Students Creativity  
विदर्भ

महागावातील विद्यार्थी रंगले कल्पना विश्वात

ज्ञानेश्‍वर ठाकरे

महागाव - सकाळ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला गेली असतांना आज (ता.१७ डिसेंबर) रविवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महागाव येथील मातोश्री विद्यालय, सावित्रीबाईं कन्या विद्यालयात, स्व. मोहणलाल पुरोहित कला व विज्ञान विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल महागाव त्याचबरोबर तालुक्यातील आमनि (बु.) येथील टी. जि. देशमुख विद्यालय, सवना येथील शिवाजी विद्यालयासह टेंभी येथील साईबाबा विद्यालयाने सुद्धा याही वर्षीच्या आयोजित चित्रकला स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. या चित्रकला स्पर्धेत एकूण 2000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या चित्रकला स्पर्धेदरम्यान महागाव नगरपंचायत चे नगराध्यक्ष सुनील नरवाडे, यवतमाळ येथील अस्थी रोग तज्ञ शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते डॉ. विश्वनाथ विनकरे यांनी मातोश्री विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्याँशी संवाद साधला. यावेळी मातोश्री विद्यालयाच्या च्या ए .व्हि गावंडे, ए एस खोसे, व्ही एम दुधे, टी बि चौधरी, व्ही पी गायकवाड, पी एस भरकाडे, व्ही के कुसराम, ए व्ही गावंडे, एस डी गोदरे, आर पी भांगे, एस वन बेहेरे, जि बि नरवाडे, ए आर सय्यद, सी ए राऊत, व्ही .व्ही पतंगे, जे डी काळे, आर एन कांबळे, जि जे मोहेकर, ए व्ही ईँगोले , कुं.एस बि .वडजे, एस जि मोगरे , ए एन देउलवाड, एन जि आवटे. एस एम जाधव. पी एस कुटे, एस एस खोडके, पी जि धर्माले, एस आर वेरूलकर, रुपेश देशमुख सह अन्य शिक्षक व कर्मचारी बांधवांनी मोलाचे योगदान दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT