earthquake Sakal
विदर्भ

Earthquake in Vidarbha : अमरावतीसह अकोट तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

earthquake in Amravati district Akot taluka earthquake news : अमरावतीसह अकोट तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जानवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रोहित कणसे

अकोट: अमरावतीसह अकोट तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जानवल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून हादरे जानवल्याची शहरात चर्चा होत आहे.

दुपारी १;३५ कंपन जाणवले अकोट शहरातील केशवराव वेटाळ सह शहरातील काही भागातही सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. कंपन होत असताना दर्यापूर मार्गावरील काही उंच इमारती मध्ये वास्तवास असलेले रहिवासी मोकळ्या जागेत गोळा झाले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थपणाने देखील याबाबत दुजोरा दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT