विदर्भ

गोसे खुर्दप्रकरणी आणखी सहा गुन्हे 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसे खुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सदर पोलिस ठाण्यात आणखी सहा गुन्हे दाखल केले. जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांसह एकूण 29 जणांविरुद्ध हे गुन्हे दाखल केले आहेत. "एसीबी'च्या या धडक कारवाईमुळे गैरव्यहारात सहभागी असलेल्यांचे धाबे दणाणले आहे. आता दाखल गुन्ह्यांची संख्या 14 झाली. 

पोलिस महासंचालक (एसीबी) यांनी गोसी खुर्द सिंचन प्रकल्पातील कामांचे निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले. राज्याच्या गृहविभागाने कारवाईचे आदेश जारी केले होते. जलसंपदा विभागातील तत्कालीन अभियंते, विभागीय लेखाधिकारी व संबंधित कामाचे कंत्राटदार, त्यांचे भागीदार यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT