School school
नागपूर

नागपुरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून

राज्य सरकारने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नागपुरात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून (ता. १६) सुरू होणार आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आणि अटींच्या आधीन राहून शाळा सुरू करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी (Radhakrishnan b) यांनी दिले आहे.

पूर्वी नागपूर शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू (1st to 7th School start from Thursday) करण्याचा निर्णय १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा धेका पाहून शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला. मात्र, आता महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी (Radhakrishnan b) यांनी बुधवारी कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन गुरुवारपासून (ता. १६) शाळा सुरू करण्याचे आदेश दिले. आठवी ते बारावीपर्यंत वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, ओमिक्रॉनचे (Omicron) संकट बघता आयुक्त राधाकृष्णन बी यांनी १० डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी त्यांनी पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT